मराठी भाषेचे संवर्धन: काळाची गरज
Abstract
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्या-त्या प्रदेशाची एक भाषा असते, तशी मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत भाषेपासून झाला असून महाराष्ट्री प्राकृत या बोलीभाषेतून ती निर्माण झाली. साधारणतः इसवीसनाच्या 500 ते 700 या काळात मराठी भाषेचे स्वतंत्र अस्तित्व मानले जाते. संस्कृत-महाराष्ट्री-प्राकृत-अपभंरंश-मराठी असा तिचा प्रवास आहे.
Downloads
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.




